1/2
भूसंवर्धन screenshot 0
भूसंवर्धन screenshot 1
भूसंवर्धन Icon

भूसंवर्धन

USK Agro Sciences
Trustable Ranking IconDe Confiança
1K+Transferências
5.5MBTamanho
Android Version Icon4.1.x+
Versão Android
1.0(06-12-2018)Última versão
-
(0 Avaliações)
Age ratingPEGI-3
Descarregar
DetalhesAvaliaçõesVersõesInfo
1/2

Descrição de भूसंवर्धन

आम्ही आपल्याजवळ आहोत, आपल्या परिसरात आहोत, आपल्याच व्यवसायात आहोत. आम्ही आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत, जात आहोत. आपल्या अशा समस्या-प्रश्न, असतील तर आम्हास जरूर कळवावे. आम्ही आपल्या समश्या सोडविण्याचा आमच्या परीने निश्चित प्रयत्न करू. आम्हाला त्यातून मोठा आनंद, समाधान लाभेल. या समस्या शेत पिकांसंदर्भातील असाव्यात.


आपण फुल शेती, भाजीपाला, फळबाग, कोरडवाहू शेती पिकविणारे शेतकरी आहोत. प्रत्येक शेतकऱ्याचे शेती पिकविण्यात स्वतःचे असे एक खास विज्ञान असते, तंत्र असते. या विज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. प्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानिकच असतो. शेतातील कामात येणाऱ्या अनंत अडी-अडचणीतून मार्ग काढताना या विज्ञानाची, त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.


' भूसंवर्धन ' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके, भाजीपाला पिके, नगदी पिके व रोग, किडींची माहिती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.


आम्ही आपल्याजवळ आहोत, आपल्या परिसरात आहोत, आपल्याच व्यवसायात आहोत. ही्ही आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत, जात आहोत. अश्या अशा समस्या-प्रश्न, आम तर आम्हास जरूर कळवावे. ही्ही आपल्या समश्या सोडविण्याचा आमच्या परीने निश्चित प्रयत्न करू. त्हाला त्यातून मोठा आनंद, समाधान लाभेल. समसा समस्या शेत पिकांसंदर्भातील असाव्यात.


आपण फुल शेती, भाजीपाला, फळबाग, कोरडवाहू शेती पिकविणारे शेतकरी आहोत. शेत्रत्येक शेतकऱ्याचे शेती पिकविण्यात स्वतःचे असे एक खास विज्ञान असते, तंत्र असते. विजा विज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. शेत्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानिकच असतो. शेतातील कामात येणाऱ्या अनंत अडी-अडचणीतून मार्ग काढताना या विज्ञानाची, त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.


'धनर्धन' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके, भाजीपाला पिके, नगदी पिके व रोग, किडींची माहिती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.

भूसंवर्धन - Versão 1.0

(06-12-2018)
Outras versões
Novidadesशेतकरी सेवा

Ainda não há avaliações ou classificações! Para deixares a primeira, por favor

-
0 Reviews
5
4
3
2
1

भूसंवर्धन - Informação APK

Versão APK: 1.0Pacote: com.uskagroonline.Bhusanwardhan
Compatibilidade com Android: 4.1.x+ (Jelly Bean)
Programador:USK Agro SciencesPermissões:3
Nome: भूसंवर्धनTamanho: 5.5 MBTransferências: 0Versão : 1.0Data de lançamento: 2021-03-20 15:59:21Ecrã mínimo: SMALLCPU Suportado:
ID do Pacote: com.uskagroonline.BhusanwardhanAssinatura SHA1: 18:C7:3E:5C:D9:8B:C2:F4:1E:C2:28:23:4C:C0:76:14:88:28:35:D9Programador (CN): AndroidOrganização (O): Google Inc.Localização (L): Mountain ViewPaís (C): USEstado/Cidade (ST): CaliforniaID do Pacote: com.uskagroonline.BhusanwardhanAssinatura SHA1: 18:C7:3E:5C:D9:8B:C2:F4:1E:C2:28:23:4C:C0:76:14:88:28:35:D9Programador (CN): AndroidOrganização (O): Google Inc.Localização (L): Mountain ViewPaís (C): USEstado/Cidade (ST): California

Última Versão de भूसंवर्धन

1.0Trust Icon Versions
6/12/2018
0 transferências5.5 MB Tamanho
Descarregar
appcoins-gift
Jogos BónusGanha ainda mais recompensas!
mais